मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप
Published on
Updated on

मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घायुरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news