पुढारी ऑनलाईन डेस्क : रातोरात प्रसिद्ध होणारी साऊथची अभिनेत्री प्रिया वॉरियर (Priya Prakash Varrier) सध्या थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. अतिशय प्रतिभासंपन्न असणारी प्रिया नेहमी सोशल माध्यमांमध्ये सतत ॲक्टीव्ह असते.
प्रिया वॉरियर तिचे अपडेट आणि विशेष गोष्टी इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते. सध्या तिने थायलंडमधील ब्लू रंगाच्या बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत. (Priya Prakash Varrier)
बिकीनीतील प्रिया वॉरियरचे मादक फोटो पाहून तुम्हाला देखील घाम फुटेल इतका हॉट फोटो तिने शेअर केला.
प्रिया वॉरियर ही २०१८ साली आलेल्या ओरु अदार (Oru Adaar) या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये तिने शालेय विद्यार्थिनीची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात स्टार बनली होती. (Priya Prakash Varrier)
पण, तुम्ही म्हणाल की, तिच्या अभिनयाच्या जोरावर ती प्रसिद्धीस आली. तर तसे नाही तर ओरु अदार या चित्रपटातील फक्त एका दृष्यामुळे एका तिच्या अदामुळे प्रिया वॉरियर अगदी नॅशनल क्रश बनली.
ओरु अदार चित्रपटाच्या दृष्यामध्ये ती एका मुला पाहून डोळा मारते आणि स्मित हास्य देते. फक्त येवढ्या एका अदावर ती प्रसिद्धीस आली होती. यानंतर वींक गर्ल म्हणून सुद्धा तिची ओळख निर्माण झाली.
प्रिया प्रकाश वॉरियर आता तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखली जाते. सध्या पुन्हा ती अशा बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. थायलंडमध्ये ती विविध ठिकाणी भेटी देऊन वेकशन एन्जॉय करत आहे.
या दरम्यान ती या प्रसिद्ध ठिकाणावरुन स्वत:चे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहे.
दरम्यान थायलंड मधील निळ्याशार समुद्राचा बोटीत बसून आनंद लूटत आहे. या प्रसंगातील तिने ब्लू रंगाची बिकीनीतील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अधिक वाचा :