विकी कौशलने आई-वडिलांसह घेतले लालबागच्या राजाचे दर्शन (Video)

विकी कौशल आई-वडिलांसमवेत
विकी कौशल आई-वडिलांसमवेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विकी आपली आई वीणा कौशल आणि वडील शाम कौशल यांच्यासोबत प्रार्थनासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.  ज्यावेळी विकी मंडपात पोहोचला त्यावेळी चाहत्यांनी त्याच्या भोवती अलोट गर्दी केली होती. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीला देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news