नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र (United Nations) सुरक्षा परिषदेने सोमवारी एक प्रस्ताव पारित केला आहे, ज्यामध्ये लोकांना स्वातंत्र्यरित्या अफगाणिस्तान सोडण्याच्या बांधिलकीबद्दल आवश्यकता व्यक्त केली आहे. पण, फ्रांसचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्राॅनद्वारे 'सुरक्षित क्षेत्रा'चा उल्लेख करण्यात आलेला नाही.