Jammu – Kashmir : पुलवामात शोध मोहिमेदरम्यान शस्‍त्रांसह तिघांना अटक

Jammu – Kashmir : पुलवामात शोध मोहिमेदरम्यान शस्‍त्रांसह तिघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu – Kashmir) पुलवामा (Pulwama) येथे सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान दोन पिस्तूल आणि इतर युद्धसदृश स्टोअरच्या जप्तीसह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि.२५) पुलवामामधील पांझू आणि गामीराज येथे लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांना गुप्त विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर एक संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, पूंछ सेक्टरच्या बुफ्लियाझ डीकेजी भागातही सुरक्षा वाढवली असून वाहनांची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news