Swara Bhaskar : स्वरा भास्करने दिली गुड न्यूज! आई होणार, बेबी बंप केले फ्लॉन्ट

swara bhaskar
swara bhaskar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी स्वरा भास्कर प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु होती. (Swara Bhaskar ) त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागले होते. आता स्वत: स्वराने आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिलीय. तशी पोस्ट स्वराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलीय. समाजवादी पार्टीचे नेते फहद अहमदशी तिने लग्न केले आहे. आता स्वराने बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे. स्वराने गुड न्यूज शेअर करताच चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. (Swara Bhaskar )

स्वराने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची केली घोषणा

स्वराने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत प्रेग्नेंसीची घोषणा केलीय. फोटोमध्ये स्वरा तिचा पती फहदसोबत दिसत आहे. तिने पिंक कलरचा आउटफिट घातला आहे. ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलंय- Sometimes all your prayers are answered all together! Blessed, grateful, excited (and clueless! ) as we step into a whole new world! ?❤️✨?? @fahadzirarahmad

स्वरा भास्करने सपा नेता फहद अहमद (Fahad Ahamed) सोबत आधी कोर्ट मॅरिज केलं होतं. त्यानंतर मोठ्या पद्धतीने लग्न केलं. हळदी, मेहंदी, संगीत आणि लग्न-रिस्पेशनपर्यंत सोहळ्याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेदेखील वाचा – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news