HBD Amrita Rao : अमृता आणि आरजे अनमोल यांचे घर आतून दिसते तरी कसे?
HBD Amrita Rao : अमृता आणि आरजे अनमोल यांचे घर आतून दिसते तरी कसे?

HBD Amrita Rao : अमृता आणि आरजे अनमोल यांचे घर आतून दिसते तरी कसे?

Amrita Rao अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी आपल्या घरातील प्रत्येक रुमची झलक फोटोंतून दाखवली आहे. हे फोटो अमृताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात

मुलगा वीरच्या जन्मानंतर दोघांची बॉन्डींग आणखी वाढली आहे

अमृताने आपले घर खूप सुंदर सजवले आहे

तिच्या घरात बेंज कलर फर्निचर आहे.

फोर सीटर डायनिंग, ब्राऊन कलर सोफा लिव्हींग रुमची खासियत आहे

भिंतीवर एमएफ हुसैनची पेंटिंगदेखील आहे, जी तिला त्यांनी स्वत: गिफ्ट दिले होते

रुमचा दरवाजा आतून ब्ल्यू कलरचा आहे तर भिंतीचा रंग व्हाईट आहे

या भिंतीवर अँटिक घड्याळ देखील आहे

काही भिंतींना सिमेंट न लावता थेट व्हाईट पेंट करण्यात आलं आहे

या भिंतींवर फॅमिलीचे फोटो लावण्यात आले आहेत

व्हाईट डेकोर आणि व्हाईट फर्निशिंगसोबत बेडरूम सजवलं आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news