अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या घरी गोंडस बाळाचं आगमन

काजल अग्रवाल पतीसोबत
काजल अग्रवाल पतीसोबत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकतीच ही अभिनेत्री आई झाल्याची बातमी समोर आली आहे. काजल अग्रवाल हिने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू

हे वृत्त समोर येताच काजल आणि गौतम किचलूला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा मिळू लागल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून या वृत्ताची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चाहते आता या गुड न्यूजच्या अधिकृत पुष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे काजलच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चाहते त्यांच्या मुलाची झलक आतुरतेने वाट पाहत आहेत.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल

काजलने प्रेग्नेंसी काळ खूप एन्जॉय केला आहे. तिने प्रेग्नेंसी फोटोशूटही केले होते. बेबी बंप फ्लॉन्ट करताना तिचे अनेक फोटोज व्हायरल झाले होते. तिने तिचा प्रेग्नेंसी काळातील अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला होता.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल

काजल आणि गौतमने २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केले होते. यावेळी दोघांचे फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news