सारं काही तिच्यासाठी : “मुंबईत मिळणार का निशीच्या स्वप्नाला नवीन पंख?”

सारं काही तिच्यासाठी
सारं काही तिच्यासाठी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निशीने एक लढाई तर जिंकली ती म्हणजे कॉलेजला जायची. रघुनाथरावांनी तिला काही अटींसोबत कॉलेजला जायची परवानगी दिली. पण बाबांचे बोलणे ऐकून निशी बॅडमिंटन खेळ्यांचे स्वप्न विसरून जाण्याचा विचार करते जे नीरजला बिलकुल मान्य नाही आणि तो निशीला समजवायचा प्रयत्न करतो.

संबंधित बातम्या-

निशी, नीराजचं काहीही ऐकायला तयार नाही म्हणून नीरज थेट तिच्या घरी पोहोचतो. लवकरच मुंबईला ट्रेनिंग कॅम्प होणार आहे आणि ती निशीच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी आहे, जी गमवून चालणार नाही. निशीला नीरजचे बोलणं पटत आणि पहिल्यांदाच ती स्वतःसाठी निर्णय घेते. निशीच्या ह्या निर्णयामध्ये श्रीनू तिची साथ देणार? मुंबईला जायला ओवी ही निशीची कशी मदत करेल? उमा रघुनाथरावांना समजावू शकेल का निशीच्या ह्या स्वप्नाचं महत्व? या सर्व प्रश्नांची उत्तरे 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news