Rakul Preet Singh-Jackky Bhagnani : रकुल प्रीत-जॅकी भगनानीच्या वेडिंग कार्डची पहिली झलक (Video)

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी काही दिवसातच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. (Rakul Preet Singh-Jackky Bhagnani) आम्ही याची एक झलकदेखील दाखवली आहे. आता रकुल आणि जॅकी यांना लग्नाचे इनविटेशन कार्ड मिळाले आहे. (Rakul Preet Singh-Jackky Bhagnani )

संबंधित बातम्या –

कार्डमध्ये दोन पाने आहेत. पहिल्या पानात रकुल आणि जॅकी यांचे नाव असून कार्डवर एक पांढऱ्या आणि निळ्या रंगाची थीम आहे. सोबत समुद्र किनाऱ्याचे वातावरण दिसतेय. ज्यावर लिहिलंय-#ABDONOBHAGNA-NI

दुसऱ्या पानावर, फेरेची तारीख आहे, जी २१ फेब्रुवारी आहे. कार्डच्या रंगाला पाहून असे वाटते की, हे लग्न समुद्रकिनारी असेल. लग्न गोव्यात होईल. सध्या मोठे रिसेप्शन करण्याचे नियोजन नाही.

Video – Varinder Chawla insta वरून साभार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news