Shehnaaz-Guru Randhawa : गुरु रंधावाने उघडलं रहस्य, शहनाज गिलसोबत लग्न... | पुढारी

Shehnaaz-Guru Randhawa : गुरु रंधावाने उघडलं रहस्य, शहनाज गिलसोबत लग्न...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शहनाज गिलचे नाव प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत जोडले गेले आहे. दोघांची जोडी फॅन्सच्या पसंतीस उतरली आहे. (Shehnaaz-Guru Randhawa) एका मुलाखतीत जेव्हा गुरु रंधावाला याविषयी विचारण्यात आले, त्यावेळी तो काय म्हणाला पाहा… (Shehnaaz-Guru Randhawa)

संबंधित बातम्या – 

एका मुलाखतीत गुरुने बातचीत केली. अँकरने गुरुला अनेक प्रश्न विचारले, त्यावेळी शहनाज ला डेटिंग करण्यावरूनही चर्चा झाली. अँकर म्हणाला, फॅन्सना तुमची जोडी खूप आवडते.

हे ऐकूण गुरूने आधी मौन बाळगले. नंतर तो म्हणाला की, आम्ही दोघे बेस्ट फ्रेंड्स आहोत. आम्ही दोघे एकदम शाळेच्या मुलांसारखे भांडतो. एकमेकांना काहीही बोलतो. आम्ही फक्त मित्र आहोत. मला वाटतं की, ज्याच्यावर प्रेम करावे, त्याच्याशी लग्न करावे.

गुरू पुढे म्हणाला की, फालतू टाईम पास करू नये. आता फॅन्स गुरूचे हे बोलणे ऐकून कयास लावत आहेत की, शहनाजसोबत लवकरच लग्न करतील. गुरू शहनाजला आपली मैत्रीण म्हणत असला तरी दोघांची बॉन्डिंग फॅन्सना खूप आवडते. फॅन्सना त्यांची सोबत जोडी खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

Back to top button