Deadpool 3 Teaser : 'डेडपूल 3' च्या वुल्‍वरीन, ह्यू जॅकमॅन, रयान रेनॉल्ड्सचा धुमाकूळ | पुढारी

Deadpool 3 Teaser : 'डेडपूल 3' च्या वुल्‍वरीन, ह्यू जॅकमॅन, रयान रेनॉल्ड्सचा धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चा ३४ वा चित्रपट ‘डेडपूल ३’ च्या रिलीजची फॅन्सना उत्सुकता आहे. (Deadpool 3 Teaser) सोमवारी निर्मात्यांनी फॅन्सना मोठे गिफ्ट दिलं. दोन सुपरहिरोच्या चित्रपटाचा जबरदस्त टीजर रिलीज करण्यात आला आहे. सोबतच हेदेखील कन्फर्म करण्यात आले आहे की, ‘एक्स-मॅन’ सीरीजचे वुल्‍वरीन म्हणजेच लोगनची वापसी होत आहे. (Deadpool 3 Teaser)

Back to top button