![Rajgira Thalipeeth](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A5%A7%E0%A5%A7-16.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावणात आठवड्यातील तीन ते चार दिवस हमखास उपवास असतातचं. उपवासाला तेचतेच पदार्थ खावून कंटाळा येतो. उपवासाच्या पदार्थात थोडाफार बदल केला तर उपवास करणं नकोसं वाटणार नाही. पदार्थ पौष्टीक असेल तर उत्तमच. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांसाठी राजगिरा हा उत्तम पदार्थ. आज आपण याचं राजगिऱ्याच कुरकुरीत आणि जिभेचं समाधान करणार राजगिऱ्याचं थालीपीठची (Rajgira Thalipeeth) रेसिपी पाहणार आहोत.
Rajgira Thalipeeth : साहित्य
राजगिऱ्याचं थालीपीठ आपण बटाटा वापरून करणार आहोत. बटाटापासून आपण उपवासाचे बरेच पदार्थ करतो. राजगिऱ्याचे देखील पदार्थ बरेच करता येतात. त्या पदार्थापैकी आज आपण राजगिऱ्याचे थालीपीठ कसे करतात हे पाहणार आहोत.
श्रावण स्पेशल : हेही वाचलंत का?