पुढारी ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेश , उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांबरोबरचं पंजाबमध्येही आज (१० मार्च, २०२२) मतमोजणी झाली. सर्वत्र चुरसीचे वातावरण होते. (Election 2022 Update) पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आपने २५ जागांवर विजय मिळवला आहे. तर ६६ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. पंजाबच्या जनतेने 'आप' ला का पसंती का दिली याची पाच कारणे आपण थोडक्यात समजुन घेवूया. (Punjab Election)