![Pune Railway News : पुण्यातील ‘हे’ 3 रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; या मार्गाचा करा वापर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2Frailway-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणाच्या कामामुळे पुण्यातील रेल्वे फाटके काही वेळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा