Pm Modi At Tirumala | पीएम मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, १४० कोटी देशवासीयांसाठी केली प्रार्थना

  Pm Modi At Tirumala:
Pm Modi At Tirumala:
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.२७) तिरुमला येथील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यांनी भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा आणि प्रार्थना केली. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत बालाजीच्या दर्शनाची माहिती दिली आहे. (Pm Modi At Tirumala)

१४० कोटी देशवासीयांसाठी पीएम मोदींनी केली प्रार्थना

पीएम मोदी यांनी बालाजीचे दर्शन घेत १४० कोटी देशवासीयांसाठी प्रार्थना केली. त्यांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली, असल्याचे म्हटले आहे. बालाजी दर्शनानंतर पंतप्रधान मोदी तेलंगणाला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. पीएम मोदी आज तेलंगणामध्ये दोन रॅली आणि रोड शो करणार आहेत, असेही वृत्त माध्यमांनी दिली आहे. (Pm Modi At Tirumala)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news