चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : "अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जर मला बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यास मदत करत असतील तर मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे.", असे विधान संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (दि.२५) चंद्रपुरामध्ये केले. 'एमआयएम'च्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त ते चंद्रपुरात बोलत होते.