पादुका व मंगळसुञ हे हिरे जडीत असुन चेन्नईतील राजेश (सोनार) यांनी हे अलंकार बनविले आहेत. कर्नाटक येथील शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पादुका व मंगळसुञ हे देवी संस्थानाकडे समर्पित केले. पुढील अक्षयतृतीयाला सप्तशृंगी देवीला अठरा हाताच्या सोन्याच्या बांगड्या दान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. असे देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोडे यांना माहिती दिली. पी. सुंदर याचे सचिव विनय संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, प्रकाश जोशी विश्वस्त तळेकर सहभाविक उपस्थितीत होते. याप्रसंगी इतरही राज्यातील भाविकांनी देखील सप्तश्रृंगी देवीला यथाशक्ती दान केले. देवी संस्थानने देवीचा प्रचार किंवा माहिती संपूर्ण भारतभर कशी पोहचेल. यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे संस्थानाकडून आवाहन करण्यात आले.