तुफानी नृत्याने आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने लोकांना वेड लावलं आहे

'सबसे कातिल गौतमी पाटील'

तिने नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय 

यात्रा-जत्रांमध्ये गौतमीच्या नृत्याची क्रेझ

विभत्स हावभावांमुळे गौतमी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते