MP News : डंपर आणि  बसच्या धडकेत 3 ठार; 10 हून अधिक जखमी

MP News : डंपर आणि  बसच्या धडकेत 3 ठार; 10 हून अधिक जखमी
Published on
Updated on

पुढारू ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील मुरैना येथे देव पुरी बाबा परिसरात डंपर आणि प्रवासी बसची धडक झाली.  यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनूसार,  डंपर  ग्वाल्हेरहून दिल्लीला जात होता. (MP News)

मोरेनाचे एसपी शैलेंद्र सिंह चौहान यांनी  माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की," मुरैना येथे देव पुरी बाबा परिसरात डंपर आणि प्रवासी बसची  धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, तीघांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news