Janhvi Kapoor photo : जान्हवी कपूरला पाहून वाळवंटातही भरला ओलावा

janhvi kapoor
janhvi kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनयापेक्षा अधिक आपल्या ड्रेस आणि बोल्ड पोजमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor photo) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. तिने नापीक जमीन म्हणजेच वाळवंटात असा फोटोशूट केला आहे की, लोक तिच्या सौंदर्याच वेडे झाले आहेत. तिच्या या सुंदर फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. (Janhvi Kapoor photo)

गोल्डन-व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये परिधान केला काफ्तान

Janhvi Kapoor ने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाढऱ्या आणि सोनरी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये काफ्तान परिधान केलेला दिसतो. आपला लूक वेगळा आणि आकर्षक दिसण्यासाठी तिने तिने मांग टीका घातला आहे. यामुळे तिच्या लूकने चारचांद लावले आहेत.

तिच्या दिलकश अदांनी इन्स्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'तुम्हाला इथे वाळवंट दिसत आहे, पण मला सोनेरी वाळू दिसतेय.'

janhvi kapoor
janhvi kapoor

या हॉट फोटोशूटमध्ये तिला पाहिल्यानंतर तिचा लुक बंजारासारखा वाटतोय. हॉट फोटोशूटमध्ये तिच्या कातिलाना अदा आणि बॅकग्राउंडनेदेखील लक्ष वेधलं आहे.

पांढऱ्या आउटफिटने घातला धुमाकूळ

याआधी Janhvi Kapoor चे पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले होते. या ड्रेसवर एक नजर टाकल्यानंतर गॉर्जियस जान्हवी नजरेस पडते. जंपसूटप्रमाणे दिसणारा तिचा हा ड्रेस ब्रालेट स्टाईलमध्ये दिसतो. तिचा लुक बोल्ड दिसतोय. लुक पूर्ण करण्यासाठी सोबत तिने एक निळी बॅग हातात घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news