कसोटी क्रिकेटच्या पहिल्या ९ डावात सर्वाधिक ७९८ धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरचा चांगला मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांच्या नावावर होता. यामध्ये कांबळीच्या 2 द्विशतके आणि 2 शतकांचा समावेश आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वेलिंग्टन कसोटीत हॅरीने १८४ धावांची खेळी केली. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीही ठरली आहे. यादरम्यान, स्टार इंग्लिश क्रिकेटरची सरासरीही 100.88 होती.