Madhuri Dixit : उफ्फ? कितना हसीन चेहरा??; वयाच्या ५५ वर्षीही धकधक गर्ल इतकी ग्लॅमरस

Madhuri Dixit : उफ्फ? कितना हसीन चेहरा??; वयाच्या ५५ वर्षीही धकधक गर्ल इतकी ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit) नेहमी तिच्या चाहत्यांना वैयक्तिक आयुष्यातील अपडेटस देत असते. तर ती नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करूनदेखील सोशल मीडियावर सक्रिय असते. धकधक गर्लच्या इंस्टाग्रामवर तिच्या हॉट फोटोचा भरणा पाहायला मिळतोय. याी फोटोत माधुरी पहिल्यापैक्षा कूपच ग्लॅमरस दिसतेय.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ने नुकताच मुंबईच्या वरळी येथे ५३ व्या मजल्यावर ४८ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. तर याच दरम्यान ती छोट्या पडद्यावरील 'झलक दिखलाजा' या शोमध्ये दिसली. यावेळी माधुरीने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पालक होणार असल्याने बाळासाठी एक खास गिफ्ट दिले आहे. याशोत आलियाची सासू नीती कपूर होस्ट असल्याने माधुरीने त्याचे अबिनंदन करताना बाल गोपाळची लहान मुर्ती भेट दिली आहे. याच दरम्यान माधुरीने सोशल मीडियावर काही नवनवीन फोटो देखील शेअर केलं आहेत.

शेअर केलेल्या फोटोत माधुरी वयाच्या ५५ वर्षीही आधीसारखी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. माधुरीने शिमरी हेवी सीक्वेंस स्टायलिश साडीसोबत बॅकलेस ब्लाऊज परिधान करून चारचॉंद लावले आहेत. मोकळे केस, गळ्यात स्टोन आणि मेत्याचा हार, ग्लॉसी पीच शेड मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Shaam Gulabi ?'. असे कॅप्श लिहिले आहे. याशिवाय तिने रंगीबेरंगी अप्पर आणि पॅन्ट अशा टूपीसनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. माधुरीच्या सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठा आहे. यामुळे तिच्या एका झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.

माधुरीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक स्टार्सनीदेखील तिचे भरभरून कौतुक केलं आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री मोनी रॉयने 'My beautiful ❤️ ?'. तर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने 'Soooo pretty' असे म्हटलं आहे. यासोबत काही चाहत्यांनी 'Gorgeous ❤️?', 'Beautiful ?', 'Wowww❤️', 'Haaye Aaj bhi beauty kayam hai ?', 'Gorgeous ❤️❤️❤️❤️', 'Beautiful so pretty ?????❤️❤️❤️', 'उफ्फ? कितना हसीन चेहरा??', 'My sweet is looking So pretty ??', 'So sweet ?', 'Princess ?', 'Looking so hot ❤️❤️???', 'looking sooooo pretty?', 'My sweeto ?', 'looking amazing?????', 'Mashallah ❤️', '❤️❤️❤️❤️ khoob mast', 'U have Beautiful Small Smile'. यासारख्या कॉमेन्टस केले आहे. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news