बुलढाणा : डॉक्टरचा रुग्णवाहिकेत ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

बुलढाणा : डॉक्टरचा रुग्णवाहिकेत ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Published on
Updated on

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : खामगाव तालूक्यातील रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टरचा धावत्या रूग्णवाहिकेतच मृत्यू झाला. ओमप्रकाश सुर्यवंशी (वय ४५, रा.खामगाव) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री  घडली.

, डॉ. ओमप्रकाश सुर्यवंशी हे शनिवारी कर्तव्यावर होते. रात्री 11 वाजता कॉल आल्याने ते रूग्णवाहिका घेऊन जात होते. वाटेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने चालकाने उपचारासाठी रूग्णवाहिका तातडीने खामगाव येथील रूग्णालयात नेली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news