सुधीर आल्हाट (रा. रामांचल बिल्डिंग, शिवाजीनगर), अर्चना समुद्र, रोहन समुद्र, दिनेश समुद्र (तिघे रा. कोथरूड), जितू भाऊ, अण्णा जेऊर आणि मनीषा धारणे (रा. कोथरूड) अशी अन्य गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापूर्वी एका महिलेकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सुधीर आल्हाट याला अटक केली होती. .