"कोरोना काळामुळे गेली चार वर्षाहून अधिक काळ मुदत संपूनही लेखापरिक्षकांचे पॅनेल तयार झाले नव्हते. तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शासनाकडून लेखापरिक्षक पॅनेल मान्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही स्वागत करतो. लेखापरिक्षकांची लेखापरिक्षणासाठीची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत करावी, अशी आमची मागणी आहे.– चंद्रशेखर भोयर, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप ऑडिटर्स असोसिएशन