Anushka Shetty : बाहुबलीची ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी सध्या काय करते?

anushka shetty
anushka shetty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार अनुष्का शेट्टी पहिल्यांदा अक्किनेनी नागार्जुन स्टारर सुपर मुव्हीसोबत सिल्व्हर स्क्रीनवर दिसली होती. यावेळी तिला लेडी ओरिएंटेड चित्रपटांची जबरदस्त क्रेज मिळाली. स्टार नायकांसोबत तेलुगु आणि तमिळ अभिनेत्रींमध्ये एक आहे. (Anushka Shetty) बाहुबली फ्रेंचायजीमध्ये देवसेनेची भूमिका करून दमदार अभिनयाने तिला जगभरात ओळख मिळाली. (Anushka Shetty)

अनुष्काची ट्विटर फॉलोअर्सची संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचली आहे. तिने २०२० मध्ये ट्विटरवर एंट्री केली होती. अडीच वर्षात तिने इतके यश मिळवले की, तिने हे खास औचित्य आठवण करत..लव्ह यू म्हणत इमोजी पोस्ट केलीय…तिचे समर्थन करणाऱ्या सर्व प्रशंसकांचे तिने आभार मानले होते.

anushka shetty
anushka shetty

अनुष्का सध्या चित्रपट तिशिवतनंतर मिस शेट्टी यांचा मिस्टर पोलीशेट्टी चित्रपटात अभिनय करत आहे. उन्हाळ्यात हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. निर्माते लवकरत या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करतील. महेश बाबू पी द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगु, तमिल, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होईल.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक आधीच रिलीज झाला आहे. नवीन पपोलीशेट्टी हा अभिनेता मुख्य नायक म्हणून या चित्रपटात भूमिका साकारताना दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news