ananya pandey
ananya pandey

Ananya Pandey : लायगर फ्लॉपनंतर अनन्याने गाठली इटली

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडेने ग्रीन बिकिनीत हॉटनेसचा तडका लावला आहे. (Ananya Pandey) हॉटनेस पाहून फॅन्स तिचे कौतुक करताना थकत नाहीत. प्रकाशात ऊन घेतानाचे तिचे हे फोटो व्हायरल झाले आहे. बॉलीवूडची क्यूट ॲण्ड हॉट अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये खूपच सिजलिंग अंदाजात दिसत आहे. (Ananya Pandey)

या सनकिस्ड फोटोत अनन्याचा ग्रीन फ्लोरल प्रिंटेड बिकिनीत किलर लूक दिसतोय. मिनिमल मेकअपसोबत मोकळे केस आणि गॉगल्समध्ये अनन्या पांडेला प्रिटी ऐंजल म्हणून बोलावले जात आहे. हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शन दिलीय – कॅपरी-सन.

अनन्या पांडेचा लायगर हा चित्रपट फ्लॉप झाला. यामध्ये तिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा होता. यानंतर तिने इटली गाठली आहे. अनन्याने 'कॅप्री' या प्रिंटेड शॉर्ट ड्रेसमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतानाचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. अनन्याचे हे व्हेकेशन फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अनन्या पांडे तिच्या लूक, स्टाईल, क्यूटनेस आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. अनन्या पांडे इटलीत व्हेकेशनवर आहे. ती कॅप्री शहरात आहे. तिने इटलीतील विविध ठिकाणांहून फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती तेथील प्रसिध्द Lemon Sorbet आईस्क्रीम खाताना दिसते. इटलीतील सौंदर्य प्रसिध्द आहे. काही फोटोजमध्ये बॅकग्राऊंडला निळाशार समुद्रासोबत सुंदर दृश्य दिसत आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news