Sophie Choudry : बोल्ड सोफीच्या डीप नेक गाऊनवर दिया म्हणाली… 🔥❤️ | पुढारी

Sophie Choudry : बोल्ड सोफीच्या डीप नेक गाऊनवर दिया म्हणाली... 🔥❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोफी चौधरी ( Sophie Choudry ) तिच्या मोनोकनी, ब्लॅक बिकीनी आणि बोल्डनेसच्या फोटोंनी नेहमी सोशल मीडियात सक्रिय असते. सध्या सोफीच्या आणखी एका लॉग डीप नेक गाऊनमधील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा रेखीनेही कॉमेन्टस केली आहे.

सोफी चौधरीने गेल्या काही दिवसांपूर्वी मालदीवमधील व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होत. या फोटोंतील तिच्या कर्वी फिगरने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर तिने एकापेक्षा एक हॉट फोटोशूट करत ती कधी मोनोकनी, तर कधी बिकिनी आणि शॉर्ट कपड्यात दिसली. सध्या पुन्हा एकादा सोफीने ( Sophie Choudry) चकाकणाऱ्या लॉग ड्रेसमध्ये फोटोशूट करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

नुकतेच सोफी चौधरीच्या इन्स्टाग्रामवर लॉग डिप नेक गाऊनमधील फोटो पाहायला मिळाले आहेत. या फोटोत सोफी खूपच हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. यातील खास म्हणजे, सोफीच्या ड्रेस बॅकलेस असून त्याचा गळा खूपच डीप आहे. तर मोकळे केस, कानात रिंग, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Born to shine💥 Thank you for a wonderful night @filmfare 💕’ असे लिहिले आहे. यावरून हे फोटोशूट तिने फिल्म फिल्मफेअर अवॉर्ड्स शोदरम्यान केलं असल्याचे समजते. यात सोफीने फोटोला किलर पोझ दिली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या फोटोचे भरभरून कोतुक केलं आहे. या फोटोंला दियाने एक हार्ट आणि एक फायरचा ईमोजी शेअर केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी ‘Wow you’re looking absolutely stunning’, ‘gorgeous and beautiful 💞💞💞’, ‘Gorgeous ❤️’, ‘Super ❤️🔥’, ‘Looking gorgeous🔥🔥🔥’, ‘Bold and beautiful lady ❤️💗🔥🔥’, ‘Uff🔥’, ‘hottttt 😍’, ‘Beautiful princess 👸❤️’, ‘Wooooowww 🔥’, ‘Always hottest 😍’, ‘Nice figure 🔥’, ‘Waaaooo this so beautiful ❤️😘’, ‘So pretty ❤️’, ‘हयात कायनात ❤️’, ‘OMG😍’, ‘Amazing’ , ‘Hotness Level baby 🔥’, ‘Looking very gorgeous 😍’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फारयचे ईमोजी शेअर केले आहेत. सोफीचे सोशल मीडयावर अनेक हॉट फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

Back to top button