बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व अन्य मान्यवर उपस्थित आहेत.