Ajay Devgn-Tabu : अजय देवगन-तबू पुन्हा एकत्र, ‘औरों में कहा दम था’ यादिवशी येणार

ajay-tabu
ajay-tabu

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगन आणि तबू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. दोघांचा आगामी चित्रपट औरों में कहा दम था चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. (Ajay Devgn-Tabu) चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक्स अकाऊंटवर याबाबतची माहिती दिलीय. २६ एप्रिल, २०२३ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Ajay Devgn-Tabu)

संबंधित बातम्या –

अजय आणि तबू यांच्याशिवाय जिम्मी शेरगिल, सई मांजरेकर आणि शांतू माहेश्वरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नीरज पांडे दिग्दर्शित करत आहेत. तर निर्मिती शितल भाटिया, नरेंद्र हिरावत, कुमार मंगत पाठक यांची आहे.

तरण आदर्श यांनी लिहिलंय- AJAY DEVGN – TABU – NEERAJ PANDEY: 'AURON MEIN KAHAN DUM THA' RELEASE DATE LOCKED… #AuronMeinKahanDumTha – starring #AjayDevgn and #Tabu – will release on 26 April 2024 in multiple languages. Also features #JimmySheirgill, #SaieeManjrekar and #ShantanuMaheshwari. Directed by…Directed by #NeerajPandey, the film is produced by Shital Bhatia, Narendra Hirawat and Kumar Mangat Pathak… Music by #MMKreem.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news