Urvashi Rautela : उर्वशीच्या ग्रीन साडीनं तापमान वाढवलं; ऋषभ तुला विसरतोय?

Urvashi Rautela
Urvashi Rautela
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि हॉट फोटोजमुळे सक्रिय असते. ती एकापैक्षा एक हॉट फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना भूरळ घालत असते. सध्या असाच एका मराठमोळ्या लूकने पुन्हा एकादा सोशल मीडियाचे तापमान वाढवलं आहे. उर्वशीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडत असतो.

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ग्रीन रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. यावेळी उर्वशीने ग्रीन साडीसोबत मॅचिंग त्याच रंगाचे ( ग्रीन) सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. मोकळे केस, कानात इअररिंग्स, हातात ब्रेसलेट – अंगठी, ग्लॉसी मेकअप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पुर्ण केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '69 MILLION LOVE ??'. असे लिहिले आहे. उर्वशीने या फोटोला किलर पोझ दिली असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो शोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Congratulations ?', 'Most Beautiful Women In The Universe ?❤', 'Kisi ka najar na lage apko bohot sundar ? bohot khubsurat hai ap mem ??', 'Wow so gorgeous ❤️❤️ u beautiful', 'Damn hot?????', 'rishab bhai bula rahe hai ?', 'Damn hot?????', यासारख्य़ा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेसहा लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याच दरम्यान नेटकऱ्यांनी उर्वशीला बॉयफ्रेंड आणि क्रिकेटर ऋषभ पंत तुला विसरत चालला काय अशा प्रश्न विचारत आहेत. याशिवाय उर्वशी नेहमी सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news