Sara Ali Khan : साराची भावासोबत लंडनमध्ये ख्रिसमस पार्टी (photos)

Sara Ali Khan
Sara Ali Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अनेक स्टार्संनी ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवाची जोरदार तयारी करत आहेत. काही कलाकारांनी २५ डिसेंबरला ख्रिसमसचा उत्सव देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने ( Sara Ali Khan ) ख्रिसमस पार्टीचे सेलिब्रेशन लंडनमध्ये केलं.

अभिनेत्री सारा खानने ( Sara Ali Khan ) तिच्या इंन्स्टाग्रामवर लंडनमध्ये ख्रिसमस साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत खास करून सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत एका झोपाळ्यावर बसून मस्ती करताना दिसतेय. साराने रेड कलरचे जॅकेट, गुलाबी रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि विंटर टोपी परिधान केली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'As Merry as a Cherry ??, In Wonderland finding our fairy ??‍♀️, JK she's gone to Waitrose ??‍?‍?'. असे लिहिले आहे. यातील विशेष म्हणजे, साराच्या हिवाळ्यातील विंटर टोपीने चारचॉद लावले आहेत. यावरून साराने यंदाचा ख्रिसमस लंडनमध्ये भाऊ इब्राहिम आणि मित्रासोबत जल्लोषात साजरा केला आहे. यापुढे सारा येणाऱ्या नववर्षाच्या तयारीला लागली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyCook (@filmycook)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news