Disha Patani : टायगरची गर्लफ्रेंड?; दिशा बाथरूममध्ये सिझलिंग अवतारात

Disha Patani : टायगरची  गर्लफ्रेंड?; दिशा बाथरूममध्ये सिझलिंग अवतारात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) तिच्या अभिनयासोबत फिटनेस आणि बोल्ड लूकने चर्चेत असते. आता तिचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत तिचा सिझलिंग लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिशाने फोटो अपलोड केल्यानंतर काही मिनिटांतचं कॉमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर सिझलिंग लूकमधील काही हॉट फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत दिशा ब्लॅक-मरून कलरच्या वनपीसमध्ये एकदम हटके दिसतेय. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत दिशा बाथरूममध्ये असून तेथील बाथटब, वाश बेसिन, नाईट गाऊन, काही सौदर्य प्रसाधने दिसतात.  दुसऱ्या एका फोटोत दिशा जिन्याच्या पायऱ्यावरून खाली उतरताना दिसतेय. एका फोटोत ती एका कॉरिडोरमध्ये उभी असल्याचे दिसतेय. मोकळ्या केसांची स्टाईल, गल्यात लॉकेट, लिपस्टिक, हाय हिल्स आणि मेकअपने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '????' असे ईमोजी शेअर केले आहेत.

दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच २ तासांत ८ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. 'Gorgeous ❤️❤️', 'Stunning ?', 'Tiger ka to pata nahi, but i too am SHROFF!', 'Wow❤️❤️❤️❤️', 'Uffff???❤️❤️', 'Stunning!!??', 'Outstanding ma'am ❤️❤️', 'Kya chiz?? ho tum kud tumai malum nhi hai……❤️', 'Goodafternoon my Darling &my Lovely DISPATHANY FOEVER ❤️❤️', 'Awsmm ❤️❤️', 'Hotty ??', 'Ahhhhhhh Disha??', 'Lucky Tiger cute GF???', 'Brown girl ???', 'Looking so cool ??', 'Looking so beautiful and so pretty❤️❤️???❤️❤️❤️❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी दिशाच्या फोटोंला प्रतिक्रिया देताना हार्ट, फायर आणि हास्याचा ईमोजींनी कॉमेन्ट सेक्शन बॉक्स भरला आहे. यासोबत दिशाचा आणखी एक ब्लॅक बिकिनीतील हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news