Ananya Panday
Ananya Panday

Ananya Panday : फक्त तुलाच पाहत राहावं❤️; अनन्याच्या मोनोकिनीवर खास कॉमेंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ( Ananya Panday ) तिच्या अभिनयासोबत लेटेस्ट आणि हॉट फोटोंज शेअर करत असते. सध्या तिच्या ब्लॅक रंगाच्या मोनोकिनीमधील एकापेक्षा एक हॉट फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढविलं आहे. यावेळी अनन्या खास करून, एका खिडकीच्या शेजारी बसून फोटोला पोझ दिली आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेने ( Ananya Panday ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या बॉडीकॉन मोनोकिनीमधील काही फोटो शेअर केलं आहेत. यात अनन्याचा बोल्डनेसपणासोबत हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. खास करून, स्टनिंग ब्लॅक कलरच्या मोनोकिनीत अनन्या एका खिडकीच्या शेजारी बसलेली दिसतेय. केसांची स्टाईल, केसांच्या बेटा, ब्लॅक आयलाइनर, मस्कारा, कॉन्टोर चीक्स, न्यूड शेड लिपस्टिक आणि मिनिमल मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोला तिने 'wonderwall?' अशी कॅप्शन लिहिली आहे. अनन्याच्या या इंडोर फोटोशूटमध्ये कधी खाली बसून तर कधी खिडकीच्या बाजूला उभारून एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली असून त्याच्यावर कॉमेन्टचा पाऊस पडला आहे. चाहत्यासह अनन्याची आई भावना पांडे, कृष्णा श्रॉफ, रिया कपूर, महिप कपूर, शनाया कपूर यांनीदेखील कॉमेन्टस केल्या आहेत.

'Beautiful ❤️❤️❤️', 'Wow So beautiful ?❤️❤️❤️', 'My crush ?', 'Ananya in Wonderland ?', 'SO GORGEOUS!!!❤️❤️❤️', 'STUNNING SHOTS!!! ?', 'stunning ?', 'Super ❣️ ?', 'So beautiful', 'love the photography ?', 'amazing ❤️', 'Hottie?❤️', 'Very nice ?? ananyapanday??', 'Nice photoshoot ??', 'Gorgeous', 'Wow osm ?', 'Wow so cute baby ???', 'Omg ❤️', 'फक्त तुलाच पाहत राहावं❤️', 'Ghazab ki khubsorat hain ap buht piyari lagti hain mujhe Dil Chahta hai bas ap ko dekhta hi rahon ❤️??', 'Superb' यासारख्या चाहत्यांनी कॉमेन्टस केल्या आहेत.

तर शनायाने 'wow', भावना पांडेने '? ⭐️', कृष्णा श्रॉफने 'Love this! ?' असे लिहिली आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फारयच्या ईमोजींनी कॉमेन्टचा सेकशन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत ७ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

logo
Pudhari News
pudhari.news