Urfi Javed : उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

urfi javed
urfi javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम उर्फी जावेद ( Urfi Javed ) हिला गेल्या काही दिवसांपासून वारंवार फोनवरून जीवे मारणे आणि बलात्काराची धमकी दिल्या जात आहेत. दरम्यान, उर्फीने गोरेगाव पोलिसांत नवीन रंजन गिरी असे असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

उर्फीने ( Urfi Javed ) ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करत लिहिलेय की, 'मला या व्यक्तीकडून दररोज नवनवीन फोनवरून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दुर्दैवाने, मी भारतात नसल्यामुळे अधिकृत तक्रार दाखल करू शकत नाही. परंतु, या व्यक्तीची सर्वांना जाणीव करून देण्यासाठी त्याचा फोटो येथे अपलोड करत आहे @MumbaiPolice @CPMumbaiPolice.' असे म्हटले होतं. यासोबत त्याने पाठवलेल्या अपमानास्पद संदेशाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता.

यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्या ट्विटला उत्तर देत स्वत:हून कारवाई केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नवीन रंजन गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news