देवेंद्र फडणवीस यांनी कायम महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला, उद्धव जी, तुमच्या सारखं 'घरकोंबडा' बनून केवळ मातोश्रीची रखवाली केली नाही. तुम्ही स्वार्थासाठी सोनिया गांधींपुढे मुजरा केला पण देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कोविडमध्ये महाराष्ट्र झुंजत असताना तुम्ही 'घरकोंबडा' होऊन फेसबुक लाईव्ह करत होतात.