तुर्कस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का; १६ इमारती कोसळल्या, 5 ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कस्तानमध्ये आज (दि.६) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यात १६ इमारती कोसळल्या असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता ७.८ एवढी असल्याचे सांगितले. इमारती कोसळ्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
आग्नेय तुर्कस्तानमधील गझियानटेपजवळ ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सेवेने सांगितले. नूरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे केंद्रस्थान आहे. भूकंपात 5 लोकांचा मृत्यू तर 16 इमारती कोसळल्या असल्याचे सॅनलिउर्फाचे महापौर यांनी सांगितले. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या प्रदेशातील अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचे दिसत आहे.
An earthquake of magnitude 7.8 occurred 23 km East of Nurdagi, Turkey: USGS Earthquakes
— ANI (@ANI) February 6, 2023
A 7.8-magnitude earthquake hit near Gaziantep in southeastern Turkey, the US Geological Service said. Turkish authorities have not yet reported any deaths or injuries, but videos posted on social networks show destroyed buildings in several cities in the region: AFP News Agency
— ANI (@ANI) February 6, 2023
5 people dead in the earthquake in Turkey, 16 buildings collapsed: Sanliurfa Mayor
(Source: Reuters)
— ANI (@ANI) February 6, 2023
- मुंबईत 23 आलिशान फ्लॅट्सची विक्री 1,200 कोटी रुपयांना; भारतातील सर्वात मोठा अपार्टमेंट व्यवहार
- 71 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 286 टक्क्यांनी वाढ
- अदानींमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात; के. चंद्रशेखर राव यांचा केंद्र सरकारवर घणाघात