काेल्‍हापूर पत्नीचा खून; पतीला अटक : kolhapur crime

काेल्‍हापूर पत्नीचा खून; पतीला अटक : kolhapur crime
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काेल्‍हापूर मध्‍ये पत्नीचा खून करण्‍यात आल्‍याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. काेल्‍हापूर मध्‍ये पत्नीचा खून केल्‍यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कोमल निशिकांत चव्हाण (वय-२८, रा. माधवनगर, कणेरी. तालुका करवीर) या महिलेचा खून झाला असून निशिकांत सुरेश चव्हाण (वय-३२) असे पतीचे नाव आहे. गोकूळ शिरगाव पोलिसांनी पती निशिकांत चव्हाण याला अटक केली आहे.

कोमलचे माहेर कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) दौलतनगर आहे.

विवाहितेचा खून झाल्याची माहिती मिळताच दौलतनगर परिसरात नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलीस निरीक्षक परवीन पाटील यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संशयातून हा खून झाला असावा, असे तपास अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news