Andaman and Nicobar : अंदमान आणि निकोबार पुन्हा हादरले | पुढारी

Andaman and Nicobar : अंदमान आणि निकोबार पुन्हा हादरले

पुढारी ऑनलाईन : अंदमान आणि निकोबार बेटांना आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्‍के बसले. आज पहाटे ४:१७ वाजता अंदमान आणि निकोबार या बेटांना ४..३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्‍का बसल्‍याची माहिती राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली आहे. (Andaman and Nicobar )

दरम्यान बुधवारी (दि.२) अंदमान आणि निकोबार बेटांना भूकंपाचे धक्‍के बसले. पहाटे 5:40 वाजता  ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्‍का बसल्‍याची माहिती राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली. तत्पूर्वी शुक्रवारी (२९ जुलेै) मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झाला.

हेही वाचा 

Back to top button