

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाचा फिलिपाइन्समध्ये विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची घटना घडली. राधाकृष्ण कॉलनी येथे राहणारा अंशुम राजकुमार कोंडे (वय २०) हा फिलिपिन्स येथे पायलट म्हणून प्रशिक्षण घेत होता. (Indian Student Pilot)