Latest
Anti people budget : सर्वसामान्यांच्या विरोधातील अर्थसंकल्प : सीताराम येचुरी
पुढारी ऑनलाईन :
"गेल्या दोन वर्षात जेव्हा मानवी जीवनात दु:खात वाढ झाली तेव्हा अन्न, खते आणि पेट्रोलियमवरील सबसिडी कमी झाली. खऱतर हा जनतेच्या उपजिवीकेवरील क्रूर असा हल्ला आहे", अशा शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलं.
येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "करोना या जागतिक महामारीमूळे सर्वसामान्य जनता आर्थिक ओढाताणीपूढे माणूस हतबल झाला आहे. या महामारीच्या काळात वाढणारी महागाई पाहता आपल्याला दिलासा मिळेल का याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिलेले; पण या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे, अशा प्रतिक्रीया येत आहेत".
हेही वाचलंत का ?
- Union Budget 2022 : पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी
- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ अटळ? पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भडका उडण्याची शक्यता
- अर्थसंकल्प 2022 : आयटी, एनर्जी, बॅटरी, खासगी बँक, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक क्षेत्राला बुस्टर डोस
- Union Budget 2022 : क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय; क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार

