जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन
Published on: 
Updated on: 

जळगाव: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जळगावात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला.

प्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेयश्याम चौधरी, माजी महापौर सिमा भोळे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजुरकर, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, सागर जाधव, चिटणीस अश्विन सैंदाने, रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, मंडळ अध्यक्ष दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, समर्थ राणे, शक्ती महाजन, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अनिल जोशी, रेखा वर्मा, सरोज पाठक, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, रेखा पाटील, आर्यन शेठ, मयूर राजपुत, हमीद शेख, अफसर शेख, सुभाष शौचे, हेमंत जोशी, जीभाऊ वानखेडे, जहांगीर खान, राहुल पाटील, केदार देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news