बेळगाव : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मारुती नाईक यांचा अर्ज दाखल

बेळगाव : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मारुती नाईक यांचा अर्ज दाखल
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती तिप्पन्ना नाईक यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. ते सेवा निवृत्त सैनिक आहेत.

तब्बल १५ वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने यमकनमर्डी मतदार संघातून आपला अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यमकनमर्डी मतदार संघातील मराठी जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी उमेदवार मारुती तिप्पन्ना नाईक यांच्यासह उदय कलघटकर, सूरज कणबरकर, आनंद पाटील, रजनीश आचार्य, महेश सावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news