Karnataka | बंगळूर-मंगळूर महामार्गावर भीषण अपघात, ४ ठार

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील (Karnataka) बेलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या बसला कारने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. बंगळूर-मंगळूर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर ही घटना घडली.
संबंधित बातम्या
- दुर्दैवी ! संसाराचा सुरुवाती आधीच शेवट ; नवदांपत्याचा अपघाती मृत्यू
- Baramati Accident News : अपघातात जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
बेल्लूर येथील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास आदिचुंचनगिरी संस्थेजवळ घडली. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून धडकली.”
Karnataka | Four people died after the car they were travelling in rammed into a parked bus on Mangaluru national highway in Bellur police station limits today
— ANI (@ANI) September 27, 2023
हे ही वाचा :
- Baahubali girl : अमेरिकेत जन्मली खलीसारखी बाहुबली कन्या!
- Nashik Murder : पंचवटीत गळा आवळून महिलेचा खून, रस्त्यालगत गोणीत आढळला मृतदेह