शिवाजी शिंदे

शिवाजी शिंदे हे पुढारी पुढारी समूहात गेल्या 23वर्षापासून वरिष्ठ वरिष्ठ बातमीदार म्हणून काम करत आहेत. त्यांनी दैनिक पुढारीमध्ये हवामान या बीट विशेष काम केले. हवामानाच्या बातम्यासह वाहतूक,विभागातही त्यांनी सखोल वार्तांकन केले. पुण्यातील सर्व सरकारी कार्यालयामधील राज्यस्तरीय बातम्या ते सातत्याने देत आहेत. यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभाग, समाज कल्याण, भूमी अभिलेख, इतर मागास बहुजन कल्याण, जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महावितरण,महापारेषण, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड,विभागाय आयुक्त कार्यालय अशा क्षेत्रांतून उत्तम वार्तांकन केले आहे.
Connect:
शिवाजी शिंदे
logo
Pudhari News
pudhari.news