संतोष शिंदे

संतोष शिंदे हे दैनिक पुढारीत पुणे येथील प्रतिनिधी आहेत. मागील दहा वर्षांपासून प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गुन्हे, कायदाविषय, आणि कायदा सुव्यवस्था या विषयांवर ते वार्तांकन करतात. पुण्यातील पोलिस, गुन्हे, कायदा या अनुषंगाने त्यांनी संबंधित वेगवेगळ्या स्वरूपाचे वार्तांकन केलेले आहे. गुन्ह्यांच्या बदलत्या पद्धतीसह सायबर क्राईम या विषयावर ते सातत्याने लिखाण करीत असून त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Connect:
संतोष शिंदे
logo
Pudhari News
pudhari.news