प्रवीण देशपांडे

प्रवीण देशपांडे हे दैनिक पुढारीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. पत्रकारितेमध्ये गेल्या 26 वर्षापासून ते कार्यरत आहेत. कला शाखेतील पदवीनंतर वृत्तपत्र विद्या शाखेत पदवी व पदव्युत्तर पदवी ( एम.एम.सी.जे.) प्राप्त केल्यानंतर विविध दैनिकांतून त्यांनी बातमीदारी केली आहे. राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. राजकारण, कृषी, सामाजिक व नागरी समस्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे. विकास व शोध पत्रकारितेबद्दल त्यांना राज्य शासन व संस्थांचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Connect:
प्रवीण देशपांडे
logo
Pudhari News
pudhari.news