मोनिका क्षीरसागर
पोषक तत्वांचा खजिना
शेवग्याच्या शेंगांचे सूप हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पोषक तत्वांनी समृद्ध मानले जाते
वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
हे सूप लो-कॅलरी आणि कमी फॅट असलेले असल्याने वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
भूक नियंत्रित राहते
यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते
नॅचरल इम्युनिटी बूस्टर
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हे सूप शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
हाडांच्या बळकटीसाठी गुणकारी
यात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असल्याने हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखीवर अत्यंत उपयुक्त आहे
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
शेवग्यामध्ये आढळणारे नैसर्गिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी (Diabetes) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
साधे आणि चवदार साहित्य
शेवग्यासोबत कांदा, टोमॅटो, आलं-लसूण आणि काळी मिरी पूड वापरून हे सूप अतिशय चवदार बनते.
बनवण्यास सोपे
शेंगा उकडून व मसाल्यात परतून गाळून घेतल्यानंतर, शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून हे गरमागरम सूप सर्व्ह केले जाते.