हिरा श्री. सरवदे

हिरा श्री. सरवदे हे दैनिक पुढारीच्या पुणे शहर आवृत्तीचे बातमीदार आहेत. हिरा सरवदे हे गेली १३ वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, गुन्हेगारी विषयांचे वार्तांकन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरा सरवदे यांना सामाजिक प्रश्नांच्या वार्तांकनासाठी सर्वोत्कृष्ठ बातमीदाराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुणे महापालिका व राजकीय घडामोडींच्या वार्तांकनाची जबाबदारी आहे. तसेच ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे चिटणीस आहेत.
Connect:
हिरा श्री. सरवदे
logo
Pudhari News
pudhari.news